MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी चालू घडामोडींची (Current affairs in Marathi) माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे. येथे आम्ही महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींची (chalu ghadamodi) माहिती देत असतो, जसे की महत्त्वाच्या नियुक्त्या, खेळ, राजकारण, सामाजिक समस्या, अर्थशास्त्र इत्यादींची माहिती दिली जाते. या चालू घडामोडी (chalu ghadamodi) ऑडिओ तसेच PDF स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.

12325 Next

मासिक