चालू घडामोडी – ऑगस्ट २०२४ (मासिक)

Current affairs in marathi August 2024

⚫ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन हस्ते करण्यात आले आहे. ⚫ केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सेवानिवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण (RESET) कार्यक्रमाचा शुभारंभ केला. ⚫ भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ गोव्यात दाखल झाले. ⚫ 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, … Read more

चालू घडामोडी – जुलै २०२४ (मासिक)

Current affairs in marathi 1 August 2024

⚫ SEBEX 2, हे नवीन स्फोटक आहे, जे मानक ट्रिनिट्रोटोल्युएन (TNT) पेक्षा दुप्पट अधिक प्राणघातक बॉम्ब भारतीय नौदलाने विकसित केले. ⚫ जागतिक बुद्धिबळ अजिंक्य पदाची लढत सिंगापूर या देशात आयोजित केली जाणार आहे. ⚫ उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिव पदी मनोज सिंह यांची निवड झाली आहे. ⚫ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) क्रॉस-बॉर्डर रिटेल पेमेंट … Read more

चालू घडामोडी – मे २०२४ (मासिक)

⚫ पश्चिम बंगालमधील कलाईकुंडामध्ये कमाल तापमान 47.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे देशातील कोठेही एप्रिलमध्ये आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान आहे. ⚫ एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले. देशाच्या GST कर संकलनात महाराष्ट्र राज्याचा १३ टक्के वाटा आहे. ⚫ भारताने ओडिशा च्या किनारपटी वरील डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून स्मार्ट पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची … Read more

चालू घडामोडी – जून २०२४ (मासिक)

⚫ फ्लोरिडा येथील 12 वर्षीय भारतीय-अमेरिकन सातव्या वर्गातील विद्यार्थ्याने ब्रुहत सोमाने टायब्रेकरमध्ये 29 शब्द अचूक स्पेलिंग केल्यानंतर स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी जिंकले आहे. ⚫ जानेवारी ते मार्च तीमाहित भारताच्या जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के राहिला आहे. ⚫ माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगई-६ हे चीन देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले आहे. ⚫ संयुक्त … Read more

चालू घडामोडी – एप्रिल २०२४ (मासिक)

⚫ लेफ्टनंट जनरल जेएस सिडाना यांनी 33 वे महासंचालक (DGEME) म्हणून इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर्स कॉर्प्सचे पद स्वीकारले आहे. ⚫ जयश्री दास वर्मा यांनी उद्योग संस्था FICCI महिला संघटना (FLO) च्या 41 व्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला आहे. ⚫ श्रीमती शेफली बी. शरण यांनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ⚫ … Read more

चालू घडामोडी – मार्च २०२४ (मासिक)

⚫ पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांनी शपथ घेतली. ⚫ एशियन रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप शिमला येथे आयोजित केली जात आहे. ⚫ महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ⚫ पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोचे उद्घाटन पश्चिम बंगाल राज्यात केले. ⚫ संसद खेल महाकुंभ ३.० चे आयोजन … Read more

चालू घडामोडी – फेब्रुवारी २०२४ (मासिक)

⚫ 69 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024, 28 जानेवारी रोजी गिफ्ट सिटीमध्ये दोन दिवसीय सोहळा संपन्न झाला. आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, रणबीर कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता, ’12वी फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट. ⚫ ज्येष्ठ चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेते अशोक सराफ यांना प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ⚫ 2023 मध्ये, यूएस दूतावास आणि भारतातील वाणिज्य दूतावासांनी विक्रमी … Read more

चालू घडामोडी – जानेवारी २०२४ (मासिक)

⚫ भारताचा प्रतिभावान युवा खेळाडू अनहत सिंग याने एडिनबर्ग येथे आयोजित 2023 स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॉशमध्ये मुलींच्या अंडर-19 विजेतेपद मिळविले. ⚫ माजी राष्ट्रपती करझाई यांनी अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत नियुक्त करण्याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाचे स्वागत केले. ⚫ माझॅगॉन डॉकयार्ड लिमिटेडसोबत सामंजस्य करार करून द्वारकेच्या किनार्‍यावरील बेट द्वारका या छोट्या बेटावर पाणबुडी पर्यटन सुरू करण्याची गुजरात … Read more

चालू घडामोडी – डिसेंबर २०२३ (मासिक)

⚫ भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी ‘फास्टर 2.0’ पोर्टल लाँच केले, हे पोर्टल कैद्यांना सोडण्याच्या न्यायालयीन आदेशांबद्दल तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती देईल. ⚫ IFFI 2023 मध्ये ‘एंडलेस बॉर्डर्स’ चित्रपटाने प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक जिंकला. मायकल डग्लसला 54 व्या IFFI मध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळाला. ⚫ प्रोफेसर मोहन कुमार यांनी “इंडियाज मोमेंट: चेंजिंग पॉवर इक्वेशन अराउंड … Read more

चालू घडामोडी – नोव्हेंबर २०२३ (मासिक)

⚫ 37 व्या राष्ट्रीय खेळ (गोवा) मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 20 किमी रेस वॉकमध्ये 1 तास 36 मिनिटे 35 सेकंदात पुर्ण करत एक विक्रम केला. ⚫ लिओनेल मेस्सीने 2023 मधील सर्वात्कृष्ट फूटबॉल खेळाडू म्हणून 8 व्यांदा बॅलन डी ओर हा पुरस्कार जिंकला. ⚫ स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने महेंद्रसिगं धोनीला बॅंकेचे अधिकृत … Read more