चालू घडामोडी – १२ नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

⚫ जगातील पहिल्या रोबोट सीईओचे नाव मिका आहे.

⚫ NPCI ने पंकज त्रिपाठी यांची ‘UPI सुरक्षा दूत’ म्हणून नियुक्ती केली.

⚫ आसाममधील रंगिया आणि मारियानी या रेल्वे स्थानकांना ईट राईट स्टेशनचा दर्जा मिळाला.

⚫ ३७ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये सर्वाधिक पदके महाराष्ट्र राज्याने जिंकली आहेत.

⚫ ओडिसा राज्यात १० वा कलिंगा साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आला.

⚫ बिहार राज्याने राज्यातील एकूण आरक्षण 75% पर्यंत वाढवणारे विधेयक राज्याने मंजूर केले.

⚫ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिजिटल जाहिरात धोरण, 2023 जारी केले.

⚫ दिवाळीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव सोहळ्यात सुमारे २२.२३ लाख मातीचे दिवे प्रज्वलित करून अयोध्या या शहरात जागतिक विक्रम केला.