चालू घडामोडी – १६ नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

⚫ ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’ 2023 फरिदाबाद येथे आयोजित केला जाईल.

⚫ सिकंदर शेख यांनी ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली.

⚫ जगातील सर्वात उच्च माउंटन बाईक रेस ‘मान्डुरो 3.O’ अरुणाचल प्रदेश येथे आयोजित करण्यात आली आहे.

⚫ जकार्ता, इंडोनेशिया येथे 10 वी ASEAN संरक्षण मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

⚫ इंडो-पॅसिफिक रीजनल डायलॉग (IPRD), भारतीय नौदलाची वार्षिक उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे.

⚫ पुरुषांच्या वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कारासाठी नीरज चोप्रा या भारतीयाची निवड झाली आहे.

⚫ 2023 च्या ‘लता मंगेशकर पुरस्कार’ साठी महाराष्ट्र सरकारने सुरेश वाडकर यांची निवड केली आहे.

⚫ मेघालय राज्य सरकारने शुन्य भुक करण्यासाठी अन्न सुरक्षा मोहिम सुरू केली.