चालू घडामोडी – १७ नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

⚫ 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 17 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 दरम्यान फरिदाबाद, हरियाणा येथे होणार आहे.

⚫ मित्र शक्ती-2023 सराव जो श्रीलंका आणि भारत या दोन देशांतील लष्करी सराव आहे, तो पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.

⚫ आशियाई खेळ २०२६ चे आयोजन जपान मध्ये होणार आहे.

⚫ सलमान रश्दी यांना व्हकलाव्ह हॅवेल सेंटरचा पहिला ‘लाईफटाईम डिस्टर्बिंग द पिस’ अवार्ड मिळाला.

⚫ FIH हॉकी पुरुष कनिष्ठ विश्वचषक २०२३ मलेशिया या शहरात होणार आहे.

⚫ जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळ कोलंबिया या देशात आयोजित केले आहेत.

⚫ भारत दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिटचे व्हर्च्युअल स्वरूपात आयोजन करणार आहे.