चालू घडामोडी – ६ नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

⚫ केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरूमध्ये ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो’चे उद्घाटन केले.

⚫ कर्नाटक राज्य सरकारने ‘डॉ. पुनीत कुमार ह्रदय ज्योती योजना सुरू केली, जी ह्रदय विकाराचा झटका आलेल्या लोकांना उपचार देणे हा उद्देश आहे.

⚫ चीन या देशाने जगातील पहिला प्रवासी वाहतूक करणारी फ्लाईग टॅक्सी ” Ehang’s EH216-S” मंजूर केली.

⚫ FAO या संस्थेने ‘इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर ऑन ॲग्रिकल्चर अँड फूड सिक्युरिटी’ चा अहवाल प्रकाशित केले.

⚫ मॅक्स वर्स्टॅपेन 2023 फॉर्म्युला वन मेक्सिको सिटी ग्रॅण्ड प्रिक्स जिंकली आहे.

⚫ भारतातील अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) हा विश्वविद्यापीठ स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

⚫ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2023 चे उद्घाटन केले.

⚫ नवी दिल्ली येथे ‘गंगा उत्सव’ ची सातवी आवृत्ती आयोजित करण्यात आली.