चालू घडामोडी – ८ नोव्हेंबर २०२३ (Current affairs in Marathi)

⚫ रोहित ऋषी यांची बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.

⚫ कॉलिन्स डिक्शनरीने 2023 चा शब्द म्हणून AI ला घोषित केले आहे.

⚫ मनोरंजन मिश्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

⚫ पहिली ऑस्ट्रेलिया-भारत एज्युकेशन अँड स्किल कौन्सिल (AIESC) ची बैठक गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित करण्यात आली.

⚫ टाइम आउट होणारा जागतिक क्रिकेट इतिहासातील पहिला क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज बनला आहे.

⚫ पंजाब संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.

⚫ झारखंड सरकारने वन हक्क कायद्यानुसार जमीन मालकीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी ‘अबुवा बीर डिशोम मोहीम’ नावाचा उपक्रम सुरू केला.