चालू घडामोडी – साप्ताहिक (नोव्हेंबर:८ ते १४)

⚫ FAO या संस्थेने ‘इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर ऑन ॲग्रिकल्चर अँड फूड सिक्युरिटी’ चा अहवाल प्रकाशित केले.

⚫ मॅक्स वर्स्टॅपेन 2023 फॉर्म्युला वन मेक्सिको सिटी ग्रॅण्ड प्रिक्स जिंकली आहे.

⚫ भारतातील अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (AMU) हा विश्वविद्यापीठ स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

⚫ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे वर्ल्ड फूड इंडिया 2023 चे उद्घाटन केले.

⚫ नवी दिल्ली येथे ‘गंगा उत्सव’ ची सातवी आवृत्ती आयोजित करण्यात आली.

⚫ बांगलादेश 2025 मध्ये 24 व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन करेल.

⚫ फ्रान्समध्ये व्हाईट हायड्रोजनचे साठे सापडले आहेत.

⚫ भारताने इटली या देशासोबत मोबीलिटी ॲड मायग्रेशन करार केला आहे.

केंद्रीय दळणवळण आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे की भारत 2024 मध्ये जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्ली (WTSA) आयोजित करणार आहे.

⚫ बांगलादेशघ्या सायमा वाजेद या जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राच्या पुढील प्रादेशिक संचालक म्हणून काम करतील.

⚫ केरळ राज्याने ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 जिंकला.

⚫ श्री सोमनाथ ट्रस्ट (SST) च्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे.

⚫ संयुक्त राष्ट्रांच्या प्रशासकीय आणि अर्थसंकल्पीय प्रश्नांवरील सल्लागार समितीवर (ACABQ) सेवा देण्यासाठी सुरेंद्र अधना यांची पुन्हा निवड झाली.

⚫ रोहित ऋषी यांची बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.

⚫ कॉलिन्स डिक्शनरीने 2023 चा शब्द म्हणून AI ला घोषित केले आहे.

⚫ मनोरंजन मिश्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

⚫ पहिली ऑस्ट्रेलिया-भारत एज्युकेशन अँड स्किल कौन्सिल (AIESC) ची बैठक गांधीनगर (गुजरात) येथे आयोजित करण्यात आली.

⚫ टाइम आउट होणारा जागतिक क्रिकेट इतिहासातील पहिला क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज बनला आहे.

⚫ पंजाब संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.

⚫ झारखंड सरकारने वन हक्क कायद्यानुसार जमीन मालकीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी ‘अबुवा बीर डिशोम मोहीम’ नावाचा उपक्रम सुरू केला.

ब्राझिलियन ग्रांड प्रिक्स 2023 मॅक्स वर्स्टॅपेन याने जिंकली.

⚫ हीरालाल समरिया यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

⚫ भारतीय महिला हॉकी संघाने महिला हॉकीमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले.

हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी आयआयटी कानपूरने एक तंत्रज्ञान विकसित केले त्याचे नाव ATMAN आहे.

⚫ वाधवानी संस्थेसोबत कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने कृषी 24/7 प्लॅटफॉर्म विकसित केले आहे.

⚫ भारत आणि अमेरिका यांच्यात ‘2+2’ ‘परदेशी आणि संरक्षण मंत्रिपद संवाद’ नवी दिल्ली येथे आयोजित केला जात आहे.

⚫ महाराष्ट्र राज्य सरकारने निर्यातीला चालना देण्यासाठी राज्याचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केले आहे.

⚫ इंदौर शहरात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटने ‘पोशन भी पढाई भी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

⚫ WHO 2023 च्या ग्लोबल टीबी अहवालानुसार, 2022 मध्ये जगात क्षयरोगाचे (टीबी) सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.

⚫ अमूल या ब्रॅडला आयकॉनिक चेंजमेकर ऑफ द इयर 2023 पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

⚫ मायकेल डग्लसला IFFI मध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.

⚫ संतोष कुमार झा हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) असतील.

⚫ QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये पेकिंग विद्यापीठाने सलग दुसऱ्या वर्षी आशियातील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.